या प्रसिद्ध व्यक्तीने पालक होण्यासाठी हे गर्भधारणेसाठी हे प्रकार वापरले

बऱ्याच प्रसिद्ध जोडप्यांनी गर्भधारणेसाठी विविध पर्यायाचा वापर केले आहे.या ख्यातनाम व्यक्तींना आनंदी व कुटुंब मिळण्याचा पर्यायी मार्ग सापडला. कोणत्या जोडप्यांनी अपत्य प्राप्तीसाठी इतर उपाय निवडाल आणि त्याचे फायदा त्यांना कसा झाला ते बघूया

१. शाहरुख खान आणि गौरी खान

हिंदी सिनेसृष्टीतील किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान याला आर्यन आणि सुहाना अशी दोन मुले आहेत पण तिसऱ्या अपत्यासाठी त्यांनी काही कारणस्तव आय व्ही एफ पर्याय निवडला आणि टेस्ट ट्यूब बेबीद्वारे या तंत्रज्ञाच्या आधारे त्यांना अबराम हे तिसरे अपत्य प्राप्त झाल

२. अमीर खान आणि किरण राव

अमीर खान ला पहिल्या पत्नीपासून २ मुले आहेत परंतु पहिल्या पत्नी पासून विभक्त झाल्यावर , अमीर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांना आपले अपत्य हवे होते त्यावेळी काही अडचणी आल्या म्हणून त्यांनी त्यांनी आय व्ही एफ या तंत्राचा वापर केला आणि त्यांना डिसेंबर २०११ मध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे त्यांनी आजाद असे नाव ठेवले.

३. महेश आणि हसीना जेठमलानी

भारतातल्या जुन्या वकील घराण्यांपैकी महेश जेठमलानी आणि डिझायनर हसीना यांना देखील मुल होण्यासंदर्भात काही समस्या निर्मण झाल्या आणि त्यांनी देखील आय व्ही एफ या तंत्राचा वापर केला आणि त्यांना देखील अपत्य प्राप्त झाले

४. फराह खान आणि शिरीष कुंदर

फराह खान वयाच्या ४० व्या वर्षी शिरीष कुंदर याच्याशी विवाहबद्ध झाली. काही कारणाने त्यांना २ वर्षे मुल झाले नाही म्हणून त्यांना देखील आय व्ही एफ या तंत्राद्वारे तीन अपत्यांना जन्म दिला.

५. सोहेल खान आणि सीमा खान

सोहेल आणि सीमा यांचे ज्यावेळी लग्न झाले त्यानंतर त्यांना एक अपत्य झाले आणि नंतर त्यांना १० वर्षानंतर एक आणखी अपत्य असावे असे वाटू लागले पण त्यावेळी वयाचा अडसर आला आणि त्यांनी देखील आय व्ही एफ या तंत्रच वापर केला आणि त्यांना जून २०११ मध्ये पुत्र प्राप्ती झाली  

Leave a Reply

%d bloggers like this: