नाक टोचण्याबाबत या गोष्टी तुम्हांला माहित आहेत का ?

      नाक टोचणे ह्याबाबत तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील. खरं म्हणजे नाक टोचण्याची परंपरा ही मुघल काळापासून सुरु झाली. आणि त्याचवेळी नाक टोचणे याचा अर्थ स्त्री ही विवाहित आहे असे समझले जायचे. आणि त्यानंतर डाव्या बाजूला नाक टोचणे स्त्रियांच्या गरोदरपणाशी जोडला गेला आणि आजही तसाच अर्थ समजला जातो. काहीवेळा नाक हे टोचणे आणि मोत्यांनी सजवलेली नथ घालणे हे स्त्रीचे सौंदर्य खुलावे ह्यासाठी वापरले जाते.

नाक टोचण्याचे स्त्रीला मिळणारे फायदे

१. स्त्रीला मासिक पाळीच्या त्रासापासून काही प्रमाणात तरी आराम मिळतो.

२. बाळाला जन्म देण्यात सुलभता येते. स्त्रीची डावी नाकपुडी ही स्त्रीची reproductive ऑर्गन्स शी संबंधित असते आणि त्या ठिकाणी नाक टोचण्याने दबाव पडत असतो.

३. स्त्रीचे डोकं खुपु दुखत असेल तर त्यावर ह्यामुळे खूप आराम मिळतो.

२) स्त्रीने जर डाव्या बाजूला नाक टोचले तर तिला प्रसूतीच्या वेळी ज्या प्रसूती कळा होत असतात त्यापासून आराम मिळत असतो. आणि जर डाव्या बाजूला नाक टोचून घेतले तर बाळाचा जन्म खूप सुलभ होतो.

आणि याचे कारण काय

नाक टोचल्यामुळे तुमच्या शरीरात काही प्रेशर पॉईंट्स प्रभावित होतात आणि त्यामुळे शरीरात खास दबाव तयार होऊन हार्मोन तयार आणि ते हार्मोन होणाऱ्या त्रासाला कमी करतात. असे कारण वरती दिलेल्या

३) काही स्त्रिया पार्वती सारखे व्रत करत असतात किंवा पार्वती ला मानत असतात त्या स्त्रिया पार्वती साठी नाक टोचत असतात.

४) काही ठिकाणी असेही मानले जाते की, नाक टोचणे हे वशीकरणाला दूर करत असते.

५) ह्या स्त्रीचे लग्न झालेय हे नाक टोचल्यावरून ओळखले जाते.

६) नाक टोचणे हे स्त्रीच्या १६ शृंगार पैकी एक मानले जाते. ह्यामुळे पुरुष खूप आकर्षित होत असतात.

७) चीनचे लोक ऍक्युपंक्चर पद्दत उपयोगात आणतात शरीरात विशिष्ट जागेवर दबाव आणून त्याची वेदना कमी केली जाते.

८) आता प्रश्न उरतो की, नाक टोचण्याला असा काही आधार आहे का? कि त्यामुळे प्रसूतीला मदत होतेच का?

तसा काहीच आधार नाही आहे. फक्त ती एक परंपरा आहे.

पण आता नोज रिंग, नथ घालणे हे स्त्रीचे सौंदर्य खुलवण्यासाठी खूप चांगले आहे. तेव्हा तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी नथ किंवा नाक टोचून घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला आवडत आहे, तुमच्यावर सुंदर दिसत आहेत. म्हणून करा. आणि नाक टोचणे आणि नोज रिंग घालणे ह्यात फरक आहे पण दोन्ही गोष्टी स्त्रीचे सौंदर्य खुलवण्यासाठी केल्या जातात. 

Leave a Reply

%d bloggers like this: