मुलं झाल्यानंतर स्त्रियांमधील समागम क्षमता वाढवण्यासाठी टिप्स

समागम आणि लैंगिक इच्छा या मानवाच्या मूलभूत इच्छा भावना आहेत . एस्ट्रोजेन संप्रेरकच्या स्त्रावमुळे स्त्रियांना देखील लैंगिक इच्छा निर्माण होतात आहे. हा हार्मोन स्त्रीला मातृत्व देण्यास मदत करतो ठेवण्यास मदत करते. बाळाच्या जन्मानंतरही शक्यता असते की स्त्रीला लैंगिक संबंधांची इच्छा कमी होते. अश्यावेळी लैंगिक संबंध आयुष्याचा महत्त्वाचा भागअसताना ही एक समस्या ठरू शकते. म्हणून, याकरता आपल्याला मदत करण्यासाठी, आम्ही आपल्याला आपल्या सेक्स ड्राइव्हमध्ये म्हणजेच समागम क्षमतेत सुधारणा करण्यास काही टिप्स देऊ इच्छितो.

१.भावनात्मकरीत्या स्थिर व्हा. 

  मुल झाल्यावर आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर आणि मनावर परिणाम होत असतो. आणि या गोष्टींचा तुमच्या समागम इच्छेवर आणि क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून आधी भावनिकरित्या स्थिर व्हा.

२ आधी घडलेल्या गोष्टी

या आधी समागम दरम्यान घडलेल्या गोष्टी नाजूक आणि उत्कट प्रसंगबाबत जोडीदाराशी गप्प मारा. सध्या आपण या गोष्टीबबत तश्याच का भावना येत नाही असे वाटून घेऊ नका.

३.तणावमुक्त व्हा.

ताण हे एक संगम क्षमता कमी करणाऱ्या कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे त्यामुळे प्रथम ताण मुक्त व्हा आणि शांत व्हा . यासाठी तुम्ही काही व्यायामाचे,प्रकार किंवा योगाचे आणि प्राणायाम प्रकार केल्यास तुमचा ताण कमी होईल.

४. एकमेकांबरोबर वेळ घालवा.

रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ का होईना एकमेकांशी बोला,एकमेकांना थोडातरी रात्रीच वेळ द्या.

 

५.डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काही -काही स्त्रियांचा बाबतीत संगम क्षमता आणि इच्छा कमी होण्यामागे त्यांच्या शरीरातील संप्रेरकांचा असमतोल कारणीभूत असतो. आणि हा असमतोल काही औषधांच्या सेवनाने कमी करता येतो. किंवा ही निर्माण होणाऱ्या समस्येमागे नक्की काय कारण आहे हे समजण्यास डॉक्टरांचं सल्ला उपयोगी ठरतो.

६. जितके नीट नेटके राहत येईल तेव्हढे राहा.

कदाचित तुम्हाला वाटत असेल की आपण पूर्वी इतकेच सुंदर दिसत नाही त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी झालं असल्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही त्या थोडे वजन वाढलेले असते.पण योग्य व्यायाम आणि आहार आणि योग्य ती काळजी घेतल्याने तुम्ही आणखी सुंदर दिसायला लागलं आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि याचा तुमच्या समागम इच्छेवर नक्कीच चांगला परिणाम होईल.

७.संवाद

आपल्या जोडीदाराबरोबर याबाबतीत संवाद वाढवणे गरजेचे असते. तुम्हांला आत्ता या गोष्टींबाबत काय वाटतं. हे त्यांना सांगा त्यांचा याबाबतच्या इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा

Leave a Reply

%d bloggers like this: