हाताच्या करंगळीने तुमचा स्वभाव जाणून घ्या

घरात, प्रवासात किंवा एखाद्या समारंभात तुमचा हातातल्या बोटांवरून कोणीतरी तुम्हाला तुमचा स्वभाव सांगतो आणि ते खरंही निघून जाते. तुम्हाला त्या वेळी खूप आश्चर्य वाटते की, यांनी नुसता हातच बघून स्वभाव कसा काय ओळखला? ते कौशल्य तुम्हालाही आज सांगणार आहोत. तर खाली दिलेल्या लेखाने तुम्ही सुद्धा कुणाचाही स्वभाव सांगून त्याला आश्चर्यचकित करू शकता.

१) प्रकार A

ह्या प्रकारचे लोक

आपल्या भावना स्वतःजवळच ठेवतात.

कोणत्याही अनोळखी लोकांशी मैत्री करायला वेळ घेतात.

स्वतंत्र, निर्भयी, आणि भावनाशील असतात.

या लोकांना खोटं बिलकुल आवडत नाही. अप्रामाणिकपणा आणि चुकीच्या गोष्टी आवडत नाहीत.

हे थोडे विचित्रंही असतात आणि अहंकार ही असतो यांना.

हे दिलदार आणि मेहनती असतात. वेळ लावतात पण काम पूर्ण करतात.

लोकांना व कुणालाही मदत करण्यात पुढे असतात.

ह्या लोकांचे इमोशन्स त्यांच्या डोळ्यात दिसत असते

२) प्रकार B
ह्या प्रकारचे लोक 

ह्या प्रकारचे बोट असणारी लोकं लाजाळू असतात. यांना दुसऱ्याशी बोलायला संकोच वाटत असतो.

प्रेम किंवा कोणत्याही संबंधात की लोक खूप प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठा ठेऊन नाते निभावतात.

जर हे लोकं प्रेमात पडलेच तर समोरच्या व्यक्तीची खूप काळजी घेतात.

ही लोकं खूपच संवेदनशील असतात.

यांच्यात एक गोष्ट असते ते ज्या गोष्टी गूढ असतात त्या तशाच राहू देतात त्या कधीच कुणाला सांगत नाहीत.

कुणाच्या हृदयाला किंवा मनाला ठेस लागणार नाही ह्याची त्यांना भीती असते.

हे लोकं खूप धैर्यशाली आणि साहसी असतात.

३) प्रकार C

ह्या प्रकारची बोट ज्यांची असतात ती

कोणाच्या मन दुखावणाऱ्या गोष्टी खूप मनावर घेत नाही. मनातला रोग काढून टाकतात.

यांना surprize आवडत नाही.

ही लोक दुसऱ्यांच्या विचाराची कदर करतात आणि उदार मताचे ही लोकं असतात.

यांचा संताप स्वतःवरचा ताबा सोडण्याला मजबूर करत असतो आणि खूप रागावतात पण यांच्या मनात तसे काहीच राहत नाही अगोदर माफी हेच मागतात.

ही लोक तोंडावर बोलणारी असतात त्यांना मागे- काही ठेवणे आवडत नाही.

खूप जिद्दी असतात. अडचणीचा एकटेच सामना करतात. ही लोक गोड बोलणार्यांना जवळ ठेवत नाही.

ह्या गोष्टी वरच्या प्रकारे बोट असणाऱ्या लोकांची असतात याबाबत वाटल्यास तुम्ही अशी बोट असणाऱ्या लोकांना सांगा व ते काय प्रतिक्रिया करतात. ते स्वतःच बघा. आणि आम्हालाही सांगा ह्या प्रयोगाबद्धल. तुमचे बोट कोणत्या अक्षरासारखे आहे A, B, का C ? 

Leave a Reply

%d bloggers like this: