Toddler

या प्रकारे पहिल्या दिवसापासून ते सहा महिन्यांपर्यंत बाळाचा विकास होतो.

बाळाच्या जन्मापासून ती हुशार असतात त्याच्या मेंदूची वाढ सतत होत असते आणि जवळपास जन्मापासून ६ महिन्याचे होईपर्यंत त्याच्या जाणीवा अधिक जागृत होतात तसेच आसपासच्या वातावरणात ते जास्त रमायला लागते. या वयात कुटुंबातील लोक आणि सांभाळणारे लोक याना बाळ चांगलेच ओळखायला लागते. त्याच्यात आत्मविश्वास आलेला असतो पण आई किंवा सांभाळणारी व्यक्ति आसपास नसेल तर बाळ अस्वस्थ,दुःखी होते इतकेच नव्हे तर बाळाला असुरक्षित वाटते आणि ते घाबरते.